*NSUI तर्फे ह्या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी बल्लारपुर रेल्वे चौक येथे NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात निषेध आंदोलन* NSUI Prohibition Movement

NSUI तर्फे ह्या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी बल्लारपुर रेल्वे चौक येथे NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात निषेध आंदोलन..



महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे, लाखो कोटींची गुंतवणूक,त्यामुळे निर्माण होणारे लाखो रोजगार गुजरातेत जातातच कसे??

ते जातात फक्त आणि फक्त ह्या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही ED सरकार मुळे..


गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातेत नेण्याचा सपाटाच ह्या शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे.

NSUI तर्फे ह्या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी बल्लारपुर रेल्वे चौक येथे NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात निषेध आंदोलन करण्यात आले.

               या वेळेस चंद्रपुर जिल्हा NSUI नेते शफ़क़ शेख , बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष दानिश शेख़, शहर अध्यक्ष शैलेश लांजेवार, जिल्हा सचिव संदीप नाक्षीने, अनमोल इंगोले , काशी मेनगंवार, अखिब शेख़, श्याम जोसेप माइकल, सुजीत कुमार, प्रमोद कुमार, उज्वल सिंग व आदि NSUI के कार्यकर्ते उपस्थित थे !
#रोजगार_विरोधी_EDसरकार
Previous Post Next Post